काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अब्दुल हफीज यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

21

जालना । प्रतिनिधी – काँग्रेस (आय) पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि सक्रिय पदाधिकारी अब्दुल हफीज यांनी आज मंगळवारी (दि.29) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत ऑल इंडिया मुस्लिम – ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, माजी नगरसेवक अहमद बीन सईद चाऊस, ज्येष्ठ पत्रकार विनायकराव दहातोंडे, सुबोधकुमार जाधव यांची उपस्थिती होती. तसेच समर्थक शेख अब्दुल गनी,
अब्दुल मुखीद, परवेज खान, नविद खान, जब्बार खान, आदिल सिद्दीकी, अझहर पठाण, अब्दुल मोईद, अब्दुल कय्युम, अब्दुल हसिब, शेख मुशिर, शेख नजीर, शेख रियाज, इकबाल शेख, शेख एराज, शेख शरीफ, शेख अरबाज, शेख शाकेर, शेख साहिल, अब्दुल सलाम, फेरोज बागवान, समीर खान, अरीफ खान, साजेद खान, शाहेद खान, बिलाल शेख, शेख साकेब, शेख मज्जू, शेख जम्मु, अदनान खान, मुप्फसीर कुरेशी, मुज्जमील शेख, मिजाद शेख,शेख मोहसीन, बबलु रज्जाक तालेब, खान जैद, इमरान शेख, जाहेद खान, राहील शेख, अल्तमश शेख, रफीक शेख, शेख शाहरुख, इम्तियाज रज्जाक तालेब, शेख कलीम यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.