सुभाष रोड व सिंधी बाजार परिसरातील मीना बाजार भरण्यास सक्त मनाई

7
शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, शहरातील सुभाष रोड व सिंधी बाजार परिसरातीत भरण्यात येणान्या मीना बाजार बंद करण्याबाबत मा. उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक 4726/2003 दाखल झालेली असुन याबाबत मा. न्यायालयाने दिनांक ०९.१०.२०२४ रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार शहरातील मिना बाजार भरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. करिता शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, सदर ठिकाणी विक्री व्यवसाय करताना आढळुन आल्यास पोलीस प्रशासन व जालना शहर महानगरपालिकेतर्फे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. जालना शहर महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.