मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय ठरली आहे.या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत.विवाहित,विधवा,घटस्फोटित,
एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, हा माझा शब्द आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.घनसावंगी विधानसभेतील एकही लाडकी बहिण या योजनेपासून वंचित राहणार नाही,हा माझा सर्व भगिनींना शब्द आहे.या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्यात येईल.या योजनेसंदर्भात कोणतीही अडचण भासल्यास अंबड व घनसावंगी येथील जनसेवा कार्यालयाशी संपर्क साधावा.अर्ज सादर न करू शकलेल्या महिलांचा गावात जाऊन अर्ज भरून घेण्यात येईल.त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहावे.