टेंभुर्णी । प्रतिनिधी – तांत्रिक संघटनेचे तालुका सचिव परमेश्वर प्रकाश चव्हाण यांना छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक 1 मे रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात आला यावेळी मानिय व्यवस्थापकीय संचालक जे. एम .डी. मानिय श्री गोंदवले साहेब व मुख्य अभियंता सीए श्री तालेवार साहेब यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार सन्मानित करण्यात आला या पुरस्काराबद्दल जाफ्राबाद तालुका व तांत्रिक संघटनेची सर्व पदाधिकारी त्यांचे कौतुक करत आहे