सफा बैतूल माल जालना च्या वतीने पाचशे गरजुंना राशन किटचे वाटप; उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांची उपस्थिती

38

जालना । प्रतिनिधी – सफा बैतूल माल जालना च्या वतीने दर वर्षी शहरातील 500 गरजू गरीब कुटुंबाना रमजान महिन्याचा निमित्ताने राशन किट से वाटप उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांचा प्रमुख उपस्थित करण्यात आले
मुफ्ती फहीम, मुफ्ती फारूक ,मुफ्ती युसूफ, मुफ्ती सोहेल, हाफिज एजाज उद्दीन, हाफिज जुबेर ,मौलाना मुख्तार ,मौलाना अकबर, मौलाना अरशद नदवी, हाफिज शेख रईस, हाफिज वसीम ,मौलाना सलीम , जालना शहरातील सफा बैतूल माल सामाजिक संघटना वतीने ही वर्षी रमजान महीने निमित्त शहरातील गरीब कुटुंबाना राशन किट के वाटप्प करण्यात केले जात आहे
या गेट मध्ए गहू, तांदूळ, मूंग दाल, मसूर दाल ,चना दाल, रवा, मैदा, पोहा ,नमक, गोड तेल पेन खजूर साखर, हळद, मिर्ची ,चाय पत्ती चा समावेश आहे
विधवा महिलाना 500रु दर महिन्याला दिल्या जाते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्वारे ही मदत करतात गरीब कुटुंबाचा सदस्य आजारी पडल्यावर दवाखाना तसेच मेडिकल खर्च संघटनेचे वतीने दिले जाता है शहर सह जिल्ह्यातील गरीब व गरजू कुटुंबातील समस्या सफा बैतूल माल च्या पदाधिकारी दूर करण्यास मदत करते