टेंभुर्णी | प्रतिनिधी – टेंभुर्णी येथील सर्व सामान्य परिवार मधील पण आपल्या बुद्धीच्या बळावर कंपनी कडून दिलेल्या टार्गेट ची पूर्तता केल्या बद्दल विदेश दौर्याला नंबर लागल्या मुळे त्यांच्या मानव सेवाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी मानव सेवा चे प्रांत सचिव शेख नसीम गुरुजी स्थानिक अध्यक्ष संजय राऊत सचिव अलकेश सोमाणी,दत्तू मुनेमनिक,संजय निकम संतोष शिंदे ,बाळू मगर मनीष सोमाणी, सुनील अंभोरे, साई बोर्डे, ज्ञानेश्वर उखर्डे,गजानन डोमळे, यांची उपस्थिती होती .