व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी कल्पेश सोमाणी यांची तर जिल्हा कार्यकारणीवर अलकेश सोमानी यांची निवड

44

टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी येथील नुकतीच व्यापारी महासंघाची बैठक होऊन नवीन कार्यकारणी करण्यात आली या वेळी सर्वांनू मते येथील संघटना च्या अध्यक्ष पदी कल्पेश सोमाणी यांनी अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली असून पुढील प्रमाणे कार्यकारणी करण्यात आली .या मध्ये उपाध्यक्ष प्रदीप दिंगंबर मुळे सचिव म्हणून रामेश्वर पन्हाळकर तर सचिन म्हणून गोपाल बांगड तर सह सचिव म्हणून सय्यद मोहियोद्धिन सय्यद तर कोषाध्यक्ष म्हणून राज्य करवंदे म्हणून निवड करण्यात आली. सदस्य म्हणून अशोक भगवान राऊत, संजय बोडखे,लक्ष्मण गिरी, ज्ञानेश्वर डोंमळे अशोक डोंमळे, यांची निवड करण्यात आली. या जील्हा सदस्य म्हणून अलकेश सोमाणी यांची निवड करण्यात आली. या वेळी बैठक मध्ये सुभाष काबरा व गणेशलाल सोमाणी यांची ही उपस्थिती होती . व्यापारी महासंघाच्या जिल्हा कार्यकारणी तील अध्यक्ष हस्तीमाल बंब यांच्या सह सुखदेव बजाज, सौ प्रिया जोशी,सुभाष सोनुने, यांची ही या वेळी उपस्थिती होती. या वेळी सुखदेव बजाज आणि बंब यांनी आपली मनोगत मांडली. या वेळी मॉल ऑन लाईन च्या सपर्धेत आपला व्यापारी हा टीकला पाहिजे त्यांनी आधुनिक पना चार स्वीकार करून आपला व्यापार हा मजबूत करण्याचा सल्ला या वेळी बंब यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार अलकेश सोमाणी यांनी केले.