अर्जुनराव खोतकर यांचा विकासरथ अन् विजय कोणू रोखू शकत नाही बुथप्रमुख, शिवदूत, गटप्रमुख, व प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात विश्वास व्यक्त

4

जालना । प्रतिनिधी –  जालना विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुनराव पंडितराव खोतकर यांचा विकासरथ आणि विजय कोणीच रोखू शकत नाही असा विश्वास बूथ प्रमुख, शिवदूत गटप्रमुख, आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या महत्त्वपूर्ण मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.
दर्शना बंगला भाग्यनगर येथे आयोजित या मेळाव्यास साडेतीनशे बूथप्रमुख, चारशेवर शिवदुत , तीनशे गटप्रमुखासह महत्वाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात प्रचार कसा करायचा, मतदान कसे करून घ्यायचे, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सर्व समाजघटकांसाठी घेतलेले निर्णय लोकांना कोणत्या पद्धतीने सांगायचे, तसेच माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पदावर नसतानाही मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे सुरू केली आहे. त्याबाबत माहिती द्यायची. लाडकी बहीण योजना, मेडिकल कॉलेज, पाणीपुरवठा योजना, एक रुपयात शेतकरी पिक विमा योजना, महिलांच्या अनेक योजना, अशा शहर व ग्रामीण भागात राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. जनतेची सेवा, सुरक्षा आणि विकास या आधारावर विकासपुरुष अर्जुनराव खोतकर यांच्या पाठीशी जनमत तयार झाले आहे. फेकाफेकी, उर्मट भाषेचा वापर आणि नुसतीच शेरोशायरी करणार्‍यांना जनतेने ओळखले असून अर्जुनराव खोतकर यांचा विकासरथ आणि विजयरथ कोणीच रोखू शकणार नाही असा दुर्दम्य विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यास अर्जुनराव खोतकर, पंडितराव भुतेकर, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे ,कालींदाताई ढगे, भास्करराव मगरे, विष्णू पाचफुले ,आत्मानंद भक्त, श्रीकांत पांगारकर, महेश दुसाने ,विजाताई चौधरी, फिरोज आला तांबोळी, आदींनी देखील मार्गदर्शन केले . यावेळी डॉ.सुयोग कुलकर्णी, गणेश सुपारकर, संतोष मोहिते, दिनेश भगत, योगेश रत्नपारखे ,अमोल ठाकूर, सविता किवंडे, दिनेश भगत, योगेश रत्नपारखे, अमोल ठाकूर, अजय कदम, गणेश मोहिते,दीपक वैद्य, किरण शिरसाठ, शुभम टेकाळे, अंकुश पाचफुले ,जफर खान ,उज्वलाताई फोपलीया, लक्ष्मण आप्पा अवघड, गोपी किशन गोगडे,निखिल पगारे ,किशोर पांगारकर, श्रीकांत पांगारकर ,संतोष जांगडे ,राजू माधववाले, रमेश टेकूर ,संताजी वाघमारे, विशाल बनकर, संजू गायकवाड, राम सत्कार, महेश दुसाने, प्रताप वर्मा ,काशिनाथ मगरे ,नरेश खुदभैय, लक्ष्मण लखन कणसे,मनोज लाखोले ,जगदीश रत्नपारखे, कांतराव रांजणकर, भोला कांबळे, फिटर खंदारे, संजय डुकरे, गणपत धोत्रे, सुशील भावसार ,सागर पाटील, कृष्णा मुळे, शिवसिंग तिलवारवाले, गोविंद सोनवणे ,शिवाजी लाड, भगवानराव अंभोरे ,सचिन देशमुख, बाळासाहेब जाधव राहुल गवारे, रवींद्र ढगे, ब्रह्मा वाघ ,सुधाकर वाडेकर, काशिनाथ जाधव, बंडू राजे ,आप्पा उगले ,आप्पासाहेब घोडके, कडूबा इंदलकर, दत्ता थेटे ,पांडुरंग डोंगरे, गणेश भुतेकर ,वैजनाथ कावळे, सोपान कावळे, विश्वजीत कापसे ,महादेव वाघ, संजय वाघ ,बाबासाहेब जराड ,भाऊसाहेब गोरे, बाबा गोरे ,भागवत भोरे ,जगन चौरे ,गोविंद चौरे , नारायण तात्या ढगे ,जनार्दनराव चौधरी ,बाबा मोरे ,बाळू देवडे, प्रभाकर सुळसुळे, अशोकराव डेंगळे, लक्ष्मण राठोड , गणेश राठोड, संजय राठोड ,रमेश जाधव,कमलाकर कळकुंबे, सुखदेव कळकुंबे ,गणेश गायकवाड ,बालाजी गायकवाड ,गजानन शेजुळ, नागेश डवले, निवरती साबळे, दत्तात्रय चव्हाण, विठ्ठल टेकाळे ,संभाजीराजे जाधव, ज्ञानेश्वर जाधव विठ्ठल जाधव ,रामचंद्र फुलझाडे,संदीप शिरसागर ,गणेश म्हस्के ,उद्धवराव भुतेकर, कृष्णा दादा डोंगरे ,तुकाराम लकडे, गणेश भुतेकर,देविदास सोमधाने ,परमेश्वर गंडाळ, ज्ञानेश्वर माऊली उबाळे, संदीप उबाळे,भरत उबाळे ,मोहन वाडेकर ,सुदर्शन देवडे ,राजू पवार, उदय तात्या तनपुरे ,लक्ष्मण उंबरे, संदीप काळे ,दत्ता काळे, राम काळे ,ज्ञानेश्वर काळे, तुकाराम खर्जुले, भागवत गिराम, शाळुराम गिराम ,संजय चव्हाण ,लक्ष्मण चव्हाण ,रामदास डुकरे,निरंजन चव्हाण,भागवत काळे ,गजानन काळे, रामकिसन कांयदे ,राम झारखंडे, धनंजय बावणे ,विश्वजीत कापसे ,भरत कापसे, यांच्यासह बुथ प्रमुख शिवदूत गटप्रमुख शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाजतगाजत प्रवेश
विकास पुरुष अर्जुनराव खोतकर यांच्यावर विश्वास व्यक्त करीत विविध संघटनेचे,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाजतगाजत शिवसेनेत प्रवेश करीत आहेत .देवमूर्ती, पवार तांडा ,प्रभाग क्रमांक तीन (मंठा चौफुली) ,या परिसरातील कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे कोणतीही अट न ठेवता संकटात साथ देणारा विकासपुरुष नेता म्हणून आम्ही प्रवेश करीत असल्याचे प्रवेश कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी देवमूर्तीचे माजी उपसरपंच उत्तमराव कदम ,सुनील कदम ,विजय कदम, सोहेल शेख ,शेख मोशीन, पवार तांडा येथील अनिल पवार ज्ञानेश्वर आडे, विठ्ठल आडे, राजू पवार, परमेश्वर आडे, निलेश आडे, सतीश आ, संदीप पवार, बळीराम पवार, योगेश हाडे राजू पवार मच्छिंद्र आडे रमेश पवार गजानन पवार ज्ञानेश्वर पवार रामने शराडे प्रकाश आडे राम राठोड किशोर आडे भरत जाधव इत्यादी. मंठा चौफुली येथील बाळू बनसोडे नितीन खंदारे अजय काळे सौरभ थोरात गोपाल भुतेकर अजय डिखुळे गणेश काळे वैभव काळे गणेश लोखंडे शुभम कायदे सोनू गायकवाड वैभव सुरडकर शुभम साळवे संतोष पवार कृष्णा रोकडे आदींचा प्रवेश केलेल्या मध्ये समावेश आहे.
मंगळवारी महारॅलीने भरणार उमेदवारी
मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी महारॅली काढून महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुनराव पंडितराव खोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे .मामा चौक येथून सिंधी बाजार- फुल बाजार सराफा रोड- कादराबाद -पाणी वेस्ट -मंमादेवी- गांधी चव्हाण- शनी मंदिर मार्गे भाग्यनगर येथे महारॅली चा समारोप सभेने होईल. या महा रॅलीस पदाधिकारी बूथ प्रमुख गट प्रमुख शिवदुत यांच्यासह कार्यकर्त्यांनी व महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमेदवार अर्जुनराव खोतकर यांच्यासह संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर ,युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे ,महिला जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे ,शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, यांनी केले.