परतूर । प्रतिनिधी – शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी 099 परतूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचेसभापती प्रल्हादराव बोराडे ,उप जिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले, परतुर शिवसेना तालुका प्रमुख अमोल सुरूंग, विधानसभा संघटक विजयकुमार गिरी, ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तरवटे, शहर प्रमुख दीपक हिवाळे, युवा सेना तालुका अध्यक्ष अविनाश कापसे,सरपंच दिनकरराव शेंडगे ,दलित आघाडी अध्यक्ष राहुल भदर्गे, शिव लहु सेनेचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसाब, उप तालुका प्रमुख नितीन राठोड, उपतालुका प्रमुख शरद तळेकर, वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कैलास चव्हाण, बंजारा नेते राम राठोड, गोविंद खरात ,उप तालुकाप्रमुख व्यंकटेश लीपणे, उप तालुका प्रमुख सोपान कातारे, युवा सेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब अभोरे, तालुकाप्रमुख रंजीत कोल्हे, नितीन राठोड, अल्पसंख्याक अध्यक्ष खाजा शेख चांद,विलास राठोड राजाराम भांडवलकर. उपशहर प्रमुख कैलास पुरी, मधुकर निलेवाड,विभाग प्रमुख नागेश चिखली,विभाग प्रमुख प्रल्हाद शेळके ( सेवली सर्कल ) विभाग प्रमुख अतुल आर्दड. व शिवसेना पदाधिकारी परतूर मंठा नेर सेवली कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.