नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत 51 गावाचा समावेश ; आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश

21

परतूर । प्रतिनिधी – परतूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय विद्यमान आमदार यांच्या विशेष प्रयत्नातून परतुर विधानसभा मतदारसंघातील
मंठा तालुक्यातील शिरपुर, कोकरंबा, तळणी, इंचा, टाकळखोपा, वाघाळा, पोखरी केंधळी, एरंडेश्वर, कोकरसा, तूपा, दहा, जांभरुन, कानडी, देवठाणा, उस्वद, माळेगाव, धोंडी पिंपळगांव, वाई, ब्रम्हनाथ तांडा, मौसा, कठाळा बु., कठाळा खु., गुळखंड तांडाया बाविस गावाचा समावेश करण्यात आला आहे. तर परतूर तालुक्यातील वाघाडी, एदलापुर, खडकी, दहिफळ भोंगाणे, नांद्रा, बाबुलतारा, पिंप्रुळा बु., टाकळी रंगोपंत, गणेशपुर, आंगलगांव, दैठणा खु., श्रीष्टी, दैठणा बु.,पाटोदा माव मावपाटोदा, रायगव्हाण,फूलवाडी, पळशी या अठरा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या सह परतूर विधानसभा मतदार संघात असलेल्या जालना तालुक्यातील शिवणी तांडा, बाबर पोखरी, नेर, खांबेवाडी, मोहाडी, रामेश्वर,भानुनायक तांडा (सिध्द.), काकडा, शंभू सावरगाव, ढगी, दरेगाव (नेर) या अकरा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समावेश करण्यात ऑल गाणे महाराष्ट्र राज्याची माजी मंत्री दत्तापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांची शेतकरी बांधवांच्या वतीने आभार मानले आहे. सदरील गावाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समावेश व्हावा याकरिता आमदार लोणीकर यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे याबाबतीत पाठपुरावा केला होता.