टेंभुर्णीच्या ग्रामदैवत रेणुका माता मंदिर येथे नवरात्र उत्सवात नऊ दिवस रांगोळीच्या मूर्ती चित्रकार यांना बक्षीस

60

टेंभुर्णी – तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील ग्रामदैवत रेणुका माता संस्थान च्या वतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला या नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या काढण्यात आल्या रांगोळी चित्रकारांना बक्षीस वाटण्यात आले . बक्षीस पात्र चित्रकार मुली यामध्ये धनश्री धनवाई, शिवानी डोमाळे, पुनम सपकाळ, आसावरी सपकाळ, मनीषा धनवाई, श्रेया वाघ, यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थांचे अध्यक्ष हौसेराव देशमुख, उपाध्यक्ष गंगाराम धनवाई, उपाध्यक्ष रामराव जमदाडे, संस्थांचे सचिव प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, संस्थांच्या विश्वस्त सरस्वतीबाई देशमुख,  कमलाबाई देशमुख, सखुबाई कांबळे,आशा गुरव, विश्वनाथ सांगोळे सुरेश शिराळे, सुनील देशमुख, आबाराव देशमुख, लक्ष्मण शिंदे, कैलास देशमुख, किसन जोशी रमेश जाधव, लक्ष्मण खताळ सचिन जाधव, अविनाश देशमाने,मनोहर घोडके, हा थमाजी  भागवत, शरद देशमुख दीपक देशमुख, गजानन दहिवाळ, गणेश जाधव बंडू जाधव, शैलेश डोमाळे ज्ञानेश्वर तिडके, नारायण उकर्डे किशोर कांबळे, गणेश मदने, पुरुषोत्तम साळवे, गणेश भागवत, चंद्रकांत कांबळे, तसेच असंख्य महिला भक्त मंडळ यावेळी उपस्थित होते. संस्थांचे वतीने दिगंबरराव शेडुते यांचे अभिनंदन केले. व संस्थांच्या वतीने  त्यांच्या आभार मानले.