महापुरुषांचे योगदान देशाला विसरून चालणार नाही – प्रा. सुनील बनसोडे; टेंभुर्णी येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालयात, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

9

टेंभुर्णी । प्रतिनिधी – येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालय श्रीमती जे बी के विद्यालय टेंभुर्णी येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नंदकुमार काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक तथापंप प्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, धनंजय पुराणे, हे होते. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. कार्यक्रमात प्राध्यापक सुनील बनसोडे यांनी हे देशाला विसरून चालणार नाही. महात्मा गांधींचे अहिंसात्मक तत्व, तर लालबहादूर शास्त्री यांचे जवान आणि किसान याबद्दलचा असलेला प्रेम तसेच त्यांच्याबद्दलच्या भावना, तसेच दोन्ही महापुरुषांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी वापर केला. तसेच गौरव इंगळे मी लालबहादूर शास्त्रीच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भीवसान ससाने. या कार्यक्रमास सखाराम बोरकर, दिनकर उखर्डे, गणेशसंवसाक्के, कैलास जाधव,दगडोबा तांबेकर, गजानन धोटे, दीपक देशमुख, नागोराव देशमुख, आदींची उपस्थिती होती.