जालना । प्रतिनिधी – अग्रसेन जयंती निमित्त अग्रसेन फाउंडेशन येथे अग्रमाधवी ग्रुपच्या वतीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर च्या अर्चना मंत्री यांचे मास्टर द आर्ट ऑफ साडी ड्रेपिंग विथ ची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत विविध प्रकारच्या साड्यांचे ड्रेपिंग ची स्टाईल ,तसेच सेल्फ मेकअप, आणि हेअर स्टाईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे माहिती या शिबिरात देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सौ संगीता गुप्ता सल्लागार सौ सोनल मित्तल अध्यक्ष श्रीमती अनिता जिंदल सचिव श्रीमती चंदा अग्रवाल कोषाध्यक्ष श्रीमती वसुंधरा जिंदल उपाध्यक्ष सौ उमा पंच सहसचिव सौ संतोष भारुका प्रोजेक्ट चेअरमन सौ रेणुका तालुका सौ रितू भरतिया सौ तनवी बगडिया सौ विजया लाला सौ सरिता धानवाला सौ वर्षा लाला सौ सपना अग्रवाल सौ दीपा चावल वाला सौ ममता लाला सौ सोनिया लोहिया सौ रेखा सराफ सौ पूनम भारतीय सौ शोभा देविदान श्रीमती सावित्री मल्लावत व मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती, अग्र माधवी ग्रुप दर वर्षी नवीन नवीन उपक्रम समाज साठी करत राहते छायाचित्र अनिल व्यवहारे