खासदार कल्याण काळे यांनी दिली मानाचा गणपती नवयुवक गणेश मंडळ ला भेट

24
NIKHIL CHOURAWAR

मानाचा गणपती श्री नवयुवक गणेश मंडळ जालना येथे श्रींचे दर्शन करून खासदार कल्याण काळे यांनी सदिच्छा भेट दिल्या बद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंडळ अध्यक्ष राजेंद्र आबड,कार्याध्यक्ष प्रकाश गोरंट्याल,उपाध्यक्ष राहुल तालुका,सचिव अलकेश अग्रवाल,कोषाध्यक्ष अनुराग अग्रवाल,ओमकार भुतीया,रमेश दलाल,हितेंद्र आबड,डॉ अशहद पटेल,जितेश तालुका,विशाल बनवट, ऍड दर्शित आबड,कृष्णा देविदान,निखिल आबड,आकाश तालुका,जित आबड,दीप आबड,श्रीरंग पटेल आदी (छाया | जावेद तंबोली)

NIKHIL CHOURAWAR