जालना विधानसभा मतदारसंघातील मौजे पीर पिंपळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य बाळू बनसोडे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शिवसेना शहरप्रमुख पाच फुले समाजसेवक नजीर भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा भाग्यनगर येथील दर्शना बंगल्यावर छोटेखानी कार्यक्रमात पार पडला. यावेळी युवासेना सचिव अभिमन्यू दादा खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रवेशकर्ते
बाळू बनसोडे ग्रामपंचायत सदस्य, मधुकर गायकवाड, गजानन गजर, रियाज शेख, अशोक मंडाळे ,कपिल बोर्डे ,अजय मगर ,अभिजीत खिल्लारे, मनोज मगर ,विजय मगर, आवेज शेख, हकीम शेख, इमरान शेख ,रामजी शेळके ,आकाश हिवाळे, सत्तार सय्यद, रोहिदास सरगंडे, हमदीप लगाने ,योगेश खिल्लारे, शेख इरफान, ऋतिक बनसोडे, रामदास गाडगे ,गोविंद शेळके, अजय शेळके संदीप हिवाळे संजय शेळके, अजय हिवाळे, अक्षय चोरमारे, ऋषिकेश जराड, सोपान बरकाटे ,श्रावण शेळके, योगेश वाघमारे, शैलेंद्र हिवाळे ,अल्ताफ शेख, आकाश गायकवाड ,बळी मगर ,जीवन शेळके ,अभिषेक शेळके, आकाश कोल्हे, वैभव कोल्हे, विश्वास कोल्हे ,अभिषेक हिवाळे, युवराज शेळके ,राजू शेळके, किरण शेळके, आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या सर्व प्रवेशकर्त्याचे शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर व अभिमन्यू खोतकर, विष्णू पाचफुले,नजीर भाई,यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले व त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश दादा सुपारकर ,एडवोकेट अनुराग कपूर ,नगरसेवक राहुल हिवराळे ,राज रत्नपारखे, यशराज खोतकर, विभाग प्रमुख किशोर शिंदे, यांच्या सहसंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.