मानाचा गणपती श्री नवयुवक गणेश मंडळ
जालना शहरातील मानाचा गणपती श्री नवयुवक गणेश मंडळ येथे श्रींचे स्थापना पूजन व महाआरती आमदार कैलास गोरंट्यालसह पत्नी सौ संगीता गोरंट्याल, अक्षय गोरंट्याल, प्रनोती गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी त्यांचा सत्कार मंडळ अध्यक्ष राजेंद्र आबड यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ जालना, मेंन अध्यक्ष दीपक बगड़िया, सचिव रवि भक्कड़, लायंस क्लब ऑफ जालना मेन
अध्यक्ष सौ जयश्री लड्ढा, सचिव मंजू श्रीमाली, उपाध्यक्ष राहुल तालुका, सचिव अलकेश अग्रवाल, कोषाध्यक्ष अनुराग बंदुकवाला, जितेश तालुका, अॅड. दर्षित आबड, संजय तालुका, संतोष भारुका, डॉ अशहद पटेल, कृष्णा देविदान, आकाश तालुका, मयूर साहूजी, आनंद श्रीमाली, दीप आबड, जीत आबड, विशाल बनवट, निखिल आबड आदींची उपस्थिती होती.