परतुर । प्रतिनिधी – ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी शुक्रवार दि.30, रोजी परतुर तालुक्यातील रायपूर, खांडवी, ठोंबरे टाकळी, शेलगाव, अंगलगाव, कुंभारी सातोना, बिडवे सातोना, वरफळ या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावपातळीवरील विविध प्रश्नांविषयी जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख माधवमामा कदम, परतुर तालुकाप्रमुख सुदर्शन सोळंके, मंठा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष वरकड, मंठा बाजार समितीचे संचालक बाबाराव राठोड, उप तालुकाप्रमुख डॉ.संतोष पवार, परतुर शहरप्रमुख दत्ता पाटील सुरुंग, विभाग प्रमुख रामेश्वर शिंदे, उस्मान शेख, किरण कातारे यांच्यासह विविध गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी रायपूर येथील संजय कुकडे सचिन कुकडे गजानन कुकडे शिवानंद कुकडे, खांडवी येथील चेअरमन अंकुशराव बरकुले, विकास मुरकुटे, वसंत बरकुले, दादाराव बरकुले, बालाजी बरकुले, विष्णू बरकुले, ठोंबरे टाकळी येथील अमृत ठोंबरे, वसंत ठोंबरे, विठ्ठलराव ठोंबरे, गोरक्षनाथ वटाणे, विजय ठोंबरे, दुष्यंत ठोंबरे, ज्ञानेश्वर भले, कृष्णा भले, शेलगाव येथील दिनकर लिपणे, विठ्ठल लिपणे, विलास लिपणे, दत्ता लिपणे, रंगनाथ तारे, राजू लिपणे, अंगलगाव येथील सरपंच आप्पासाहेब खंदारे, प्रमोद खंदारे, विलास खंदारे, काका खंदारे, दत्तराव खंदारे, मधुकर खंदारे, बिडवे सातोना येथे माऊली बिडवे, विलास बिडवे, शंकर बिडवे, दिगंबर बिडवे, बाबाराव तायडे, उद्धवराव खेंबड, बिडवे जगन्नाथ बिडवे, सचिन बिडवे, बळीराम बिडवे, रवी बिडवे, अनंता बिडवे, अर्जुन बिडवे, विकास बिडवे यांची उपस्थिती होती.