तेजस सोनारकर विभागीय सायकलिंग स्पर्धेत ब्रांच पदक

28

टेंभूर्णी – नवभारत कनिष्ठ महाविद्यालय टेंभुर्णी व जे बी के विद्यालय टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील इयत्ता अकरावी विज्ञान चा विद्यार्थी तेजस सोनाळकर यांनी साई पूजा ट्रॉफी शॉपी व साई स्केटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय सायकली स्पर्धा आयोजित केली होती. ही सायकलिंग स्पर्धा फास्ट सायकलिंग स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये सदर विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तो सर्व द्वितीय येऊन त्यांनी ब्रांच पद्धत मिळाली आहे. सदर विद्यार्थ्यास क्रीडा मास्तर राजेश शेवाळे व क्रीडा विभाग प्रमुख कैलास भुतेकर यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपप्राचार्य दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, त्याचे वर्ग शिक्षक प्राध्यापक सुनील बनसोडे, आधी मी त्याला मार्गदर्शन केले आहे. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय काबरा, उपाध्यक्ष शेख जमीर, सचिव सत्यनारायण सोनी, कोषाध्यक्ष सुभाष राठी, ज्येष्ठ संचालक रामनारायण काबरा, ज्येष्ठ संचालक तथा माजी अध्यक्ष सुरेश शेठ काबरा, ज्येष्ठ संचालक तथा माजी सचिव प्रेमसुख काबरा, संचालक तथा माझी सचिव प्रल्हाद टेंभुर्णीकर, संचालक राजीव काबरा, संचालक दिपक काबरा, संचालक मधुकरराव निकम, संचालक विश्वनाथराव सांगोळे, संचालक तथा उप प्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर,संचालक प्रदीप मुळे, संचालक प्रदीप काबरा, प्राचार्य नंदकुमार काळे, उप मुख्याध्यापक सोळंके, पर्यवेक्षक धनंजय पुराने,, भीवसान ससाने, वासुदेव शिरसागर समाधान कांबळे, प्राध्यापक सुनील बनसोडे, रामदास भागे,प्रा कैलास जाधव, प्राध्यापक गजानन धोटे, प्राध्यापक डॉक्टर आनंद जाधव, रवींद्र मोरे राजेश शेवाळे, संजय कुलकर्णी,संजू कुलकर्णी, दिनकर उकरणे दत्ता उखर्डे कैलास भुतेकर, राजेश शेवाळे, गणेश सावसाक्के, आवटी मॅडम पाटील मॅडम भिलावेकर मॅडम जाधव मॅडम शेख मॅडम लंबे मॅडम, राजू डोमळे, नागोराव देशमुख दगडूबा तांबेकर, दीपक देशमुख, सर्व कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.