जालना । शहरातील युवतींनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या प्रमुख उपस्थीतीत नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी शहरातील खुशी राजहंस उगले, राजश्री गंगासागरे, शिवाणी पाटील, आकांशा रंधवे या युवतीनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य बद्रीनाथ पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सुहास मुंढे, स्वीय सहाय्यक गोवर्धन कोल्हे,भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते, शिवाजी वेताळ, दुर्गेश अग्रवाल,विकास कदम आदीसह पदाधिकारी उपस्थीतीत होते.