राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान

पदक अलंकरण समारंभ उत्साहात

63
  मुंबई दि. 13 : पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन २०२० आणि २०२१ या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदकेगुणवत्तापूर्ण सेवा पदके आणि पोलीस शौर्य पदके आज राजभवन येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.

            राजभवनातील दरबार हॉल येथे आयोजित पोलीस अलंकरण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमयेपोलीस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारीसेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

            राज्य पोलीस दलातील नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक२७ जणांना पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ७७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.
राष्ट्रपती पोलीस पदक‘ २०२०
            १) रितेश कुमारअपर पोलीस महासंचालकगुन्हे अन्वेषण विभागपुणे२) संजीव कुमार सिंघलअपर पोलीस महासंचालक (आस्थापना)पोलीस महासंचालक कार्यालयमहाराष्ट्र राज्य मुंबई३) सुषमा शैलेंद्र चव्हाणसहायक पोलीस आयुक्तपुणे शहर४) विजय पोपटराव लोंढेपोलीस उपनिरीक्षकनाशिक शहर ५) गणेश जगन्नाथ म्हेत्रससहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसातारा.
राष्ट्रपती पोलीस पदक‘ २०२१
            १. प्रभात कुमारअपर पोलीस महासंचालकलाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई२) डॉ. सुखविंदर सिंहअपर पोलीस महासंचालकफोर्स वनमुंबई३) निवृत्ती तुकाराम कदमसे.नि सहायक पोलीस आयुक्तठाणे शहर४) विलास बाळकू गंगावणे,  से.नि सहायक पोलीस आयुक्तबृहन्मुंबई.
पोलीस शौर्य पदक’ 2020
            १) राजेश ज्ञानोबा खांडवेपोलीस निरीक्षक २) मनीष पुंडलिक गोरलेपोलीस हवालदार ३) गोवर्धन जनार्दन वाढईपोलीस नाईक४) कैलास काशीराम उसेंडी पोलीस नाईक  ५) कुमारशाहा वासुदेव किरंगेपोलीस नाईक.६) शिवलाल रुपसिंग हिडकोपोलीस शिपाई .७)राकेश रामसू हिचामीसहायक पोलीस उप निरीक्षक ८) वसंत नानका तडवीपोलीस शिपाई ९) सुभाष पांडुरंग उसेंडीपोलीस शिपाई १०) रमेश वेंकन्ना कोमीरेपोलीस शिपाई ११) सुरेश दुर्गूजी कोवासेसहायक पोलीस उप निरीक्षक १२)रतिराम रघुराम पोरेटीसहायक पोलीस उप निरीक्षक.,१३) प्रदीपकुमार रायभान गेडामपोलीस हवालदार १४) राकेश महादेव नरोटेपोलीस हवालदार
पोलीस शौर्य पदक’ 2021
            1) आर. राजा पोलीस उपायुक्त. 2) नागनाथ गुरुसिद्ध पाटीलसहायक पोलीस निरीक्षक. 3) महादेव मारोती मडावीपोलीस हवालदार. 4) कमलेश अशोक अर्कापोलीस नाईक. 5) अमुल श्रीराम जगतापपोलीस नाईक, 6) वेल्ला कोरके आत्रामपोलीस नाईक, 7) हेमंत कोरके मडावीपोलीस शिपाई, 8) सुधाकर मलय्या मोगलीवारपोलीस शिपाई, 9) बियेश्वर विष्णू गेडामपोलीस शिपाई, 10) हरि बालाजी एन.पोलीस उप आयुक्त, 11) निलेश मारोती ढुमणेपोलीस हवालदार, 12) गिरीश मारोती ढेकलेपोलीस शिपाई, 13) गजानन दत्तात्रय पवारवरिष्ठ पोलीस निरीक्षक.
            पोलीस पदक धारकांची यादी सोबत जोडली आहे.