अंबड येथील नागरिकांसाठी महत्वाची बातमी, काय ते पहा?

42

जालना । अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, हे शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र अंबड, आय.टी.आय. इमारतीच्या बाजुला अंबड, येथील इमारतीत दि. 12 ऑक्टोबर 2022 पासून स्थलांतरीत झाले असून सर्व शासकीय कार्यालये व जनतेने याची नोंद घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.