सर्व अवैध धंदे बंद करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

35
परतुर – परतुर तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची रिपब्लिकन सेना च्या वतीने उपविभागीय पोलीस आधीकारी यांणा निवेदना व्दारे करण्यात आली. परतुर शहरासह ग्रामीण भागा मध्ये फोफावत चाललेला मटका,देशी दारू,गुटखा,रेती सारख्या अवैध धंदयानी डोके वर काढले असुण येणाऱ्या बावीस तारखे पर्यत अवैध धंदे बंद न केल्यास तहसील कार्यालय समोर रस्ता रोकोे आंदोलन करण्याचा ईशारा निवेदना व्दारे देण्यात आला आहे.  निवेदना वर तालुका अध्यक्ष जयपाल भालके, महिला तालुका अध्यक्ष निर्मला वाघमारे,दादाराव दंवडे, कैलास भालके सर्जेराव अंभुरे अदी पदाधिकारी यांचा सहया आहेत.