वक्फ बोर्ड ने दिला मुर्ती बेस च्या औडीट साठी 25000रुपयाचा धनादेश

434

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मूर्ती वेसची पाहणी करून गुत्तेदार यांना काम थांबवण्याचे आदेश दिले होते त्यांनी मूर्ती वेसची पुन्हा तांत्रिक पाहणी करण्याचे आदेश दिल्याने औकाफ बोर्ड यांनी औरंगाबाद येथील देवगिरी अभियंता महाविद्यालय यांना पुनर्र तांत्रिक पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी आज पुन्हा २५ हजार रुपयांचा धनादेश दिला असून त्यांच्या पाहणी अहवाला नंतरच नगर परिषदेचे मुख्याधिकारी मूर्ती वेसच्या दुरुस्तीचा निर्णय घेणार आहेत यापूर्वी देखील औकाफ बोर्डने तांत्रिक पाहणी करण्यासाठी ७० हजार रुपये दिले होते.