हजरत महंमद पैगंबर साहेबांची शिकवण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

207

आज जालना येथे बाबासाहेब आंबेडकर सभागृहात
मानवतेचे प्रश्न आणि हजरत महंमद पैगंबर साहेबांची शिकवण* या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे
.. .. ..
सर्व बांधवांनी सहभाग घ्यावा ही नम्र विनंती.

हजरत मुहम्मद पैगंबर यांनी मानवतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य. या शिकवणीचा प्रसार देशात व्हावे या उद्देशाने आज  शुक्रवार, 7 ऑक्टोबर, 22 रोजी संध्याकाड़ी 7.30 वाजता
बाबासाहेब आंबेडकर हॉल, टाऊन हॉल, जुना जालना येथे
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जीवन मानवतेच्या समस्या आणि उपाय या विषयावर विशेष वक्ते वाजेद कादरी औरंगाबाद हे सहभागी होणार.. तसेच भास्कर आंबेकर, प्रदिपघाटे शाही,नारायण भजंग डॉ.एस.पी.निर्मल, जिजा वाघ,अब्दुल मुजीब हे संबोधित करणार आहेत.
कार्यक्रमा सर्व बांधवांनि सहभागी व्हावे व लाभ घ्यावा ही विनंती. शेख ईसमाईल शहर अध्यक्ष, काझी गालीब यांनी केली.