जाफराबाद | प्रतिनिधी- गुरन 114/2023 कलम 420 IPC गुन्हया मधील 3 वर्षा पूर्वी झालेल्या व्यवहारामध्ये फिर्यादीची फसवणूक करुन ट्रॅक्टर घेउन नमूद आरोपी पसार झाला होता.यावरुन सदरचा गुन्हा दाखल झाला होता तरी आज मा.API श्री तडवी साहेब यांच्या आदेशाने तपास कामी नेवासा जि अहमदनगर येथे PSI मदन सोबत NPC गणेश पायघ ण यांनी आरोपीचा नेवासा तालुक्यामध्ये शोध घेउन गुन्ह्यांतील त्याच्याकडून ट्रॅक्टर क्र. MH 21BF 3961 की. अ.500000/ असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी ही प्रभारी पोलीस अधिक्षक श्री राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री इंदल बहुरे यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे जाफ्रा बाद चे सपोनि श्री राजाराम तडवी पो उपनि श्री प्रल्हाद मदन पोना गणेश पायघन श्री सागर बाविस्कर स्थागुशा जालना यांनी केली आहे.