धिरज बाहेती याने पटकावले 94.50 टक्के गुण

22

जालना | प्रतिनिधी – जालना येथील महेशनगर स्थित रहिवाशी धीरज अजय बाहेती याने इयत्ता बारावी कॉमर्समध्ये 94.50 टक्के गुण पटकावून यश संपादन केले.
धीरज बाहेती हा आसावा ब्रदर्स महाविद्यालय औरंगाबादचा विद्यार्थी आहे.  त्याने इंग्रजीत 83, इकनॉमिक्समध्ये 99,बुक्स किपींग अकाऊंन्टसमध्ये 99, ऑरगानानेशनमध्ये 94, मॅथमध्ये 94 तर इन्फरमेशन टेक्नॉलॉजनीमध्ये 98 गुण संपादन केले आहे. त्याचे या यशाबद्दल काका संजय गंगाभिषण बाहेती, वडिल अजय बाहेती, आई आरती बाहेती, मामा बालकिशन मालपाणी, नंदकिशोर मालपाणी व इतरांनी अभिनंदन केले आहे.  तर सिए होण्याचे आपले ध्येय असल्याची प्रतिक्रिया धिरज अजय  बाहेती याने दिली आहे.