जालना : जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, रविंद्र हेलगड, रविंद्र मगरे, राजेंद्र शिंदे, गजानन खरात, देवानंद डोईफोडे, उध्दव मिसाळ, संतोष गायकवाड, श्री. दंतेवाड, संतोष बंड यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.