चांदूररेल्वे – तालुक्यातील राजुरा भीलटेक येथील श्रीराम अशोक राजुरकर यांची फिजिक्स वर्ल्ड या मासिका मध्ये वैद्यकीय भौतिक शास्त्र या विषया करिता वैज्ञानिक लेखक म्हणून निवड करण्यात आली.
फिजिक्स वर्ल्ड हे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स सदस्यत्व मासिक आहे. जगातील सर्वात मोठ्या भौतिक समाजापैकी एक आहे. ज्या मध्ये भौतिक शास्त्राच्या सर्व श्रेयाच्या समावेश आहे. फिजिक्स वर्ल्ड या मासिका मुख्यालय ब्रिस्टल या शहरामध्ये आहे. ब्रिस्टल हे दक्षिण पश्चिम इंग्लंड मधील शहर आहे. सध्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये सहसंशोधक म्हणून कार्यरत आहे..