टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक पाबळे यांचा व्हाईस ऑफ मेडिया पत्रकार संघ तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल टेंभुर्णी येथे श्री जगदंबा वेल्डिंग वर्कशॉप नवीन जागेमध्ये स्थलांतर झाल्याबद्दल उद्घाटन प्रसंगी पत्रकार पाबळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सत्यपाल महाराज शिष्य सुधीर पाल महाराज नवले व मानव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी शेख नसीम सर अल्केश सोमानी बालू मगर संतोष शिंदे शेख अश्फाक शेख अफसर भाई शेख मुशी भाई शेख तयार भाई डावरगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष गजानन नवले गणपत लोखंडे दत्तू नवले डावरगाव येथील सरपंच सुभाष पाटील नवले दीपक नवले जनार्दन पैठणी रामेश्वर नवले कृष्णा नवले देवा महात्मा फुले वाचनालयाचे पत्रकार रावसाहेब अंभोरे तालुक्यातील ज्येष्ठ शाहीर नानाभाऊ परी हार शाहीर दिलीप पिंपळे नरेश इंगळे व कलाक्षेत्रातले सर्वच पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातले मान्यवर परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज शिष्य सप्त खंजरी वादक सुधीर पाल महाराज नवले यांच्या हस्ते जगदंबा इंजिनिअरिंग वेल्डिंग वर्कशॉप चे उद्घाटन संपन्न झाला गोविंदपाल व दुकान चे मालक गोविंद पाल इंगळे यांनी सर्व पाहुणे मंडळींचे व मान्यवरांचे आभार मानले