जालना: समाजामध्ये सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी जालना तालुक्यातील राममूर्ती येथे
(ता २५) मंगळवारी सरपंच अय्युब परसुवाले यांच्यावतीने ईद मिलन शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,
उपस्थितांनी सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत,अशी ग्वाही दिली.यावेळी समाजकल्याण मा.सभापती रऊफ परसुवाले,सरपंच अय्युब परसुवाले,मा.सरपंच रामकीसन मुळे, मा.सरपंच कैलास गिराम,पोलीस उपनिरीक्षक सय्यद मजिद,उपसरपंच पंढरीनाथ शिंगाडे,युवासेना तालुकाप्रमुख संदिप मगर,ग्रा. पं सदस्य अशोक मुळे,श्याम गिराम,रवि गिराम,अफझल मुन्नीवाले,रवि सातपुते,रोशन भाई,शेलार गिराम,हकीम परसुवाले,चांद परसुवाले,विलास गिराम,विलास मगरे,रावसाहेब गिराम,भाऊसाहेब मगरे,योगेश शिमगे,अनिल मगरे,मौलाना हुसेन कारी,मौलाना रफिक परसुवाले,हनिफ परसुवाले,जमील परसुवाले,भगवान गिराम,चंदू घोचीवाले,गोरखनाथ मुळे,भाऊसाहेब शिमगे,रेहमू घोचीवाले,फिरोज परसुवाले,अजीस घोचीवाले,धनराज मगरे,तलाठी विठ्ठल कणके,ग्रामसेवक राजेश जमधडे,मुख्याध्यापक मुक्ताराम खरात,अन्सारी सर यांच्यासह सर्वधर्मीय गावकरी मंडळी उपस्थित होते.