टेंभुर्णी प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील दि 22 शनिवारी रोजी नऊ वाजता ईदगाह मध्ये एकत्र मुस्लिम बांधवांनी मौलाना आसेफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज अदा करण्यात आले त्यावेळी मुस्लिम बांधवांना एकमेकांना गळे भेट करून शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या रमजान चे पवित्र एक महिना उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आले होते त्यामध्ये उपास ,रोजा, करून कुरावांची तीलावत करण्यात आली
ईद निमित्त मुस्लिम धर्मांचे निमित्ताने त्यामध्ये हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन करण्यात आले त्यावेळी दत्तु पंडीत, मारोती पुंगळे, बाबासाहेब पुंगळे, परशुराम रजाळे, गंगाधर खरात राजु घोडके, संजय सराटे, लवा लोखंडे , रामेश्वर अंभोरे, राजेंद्र गवई, पोलीस हेलिकॉन्स्टेबल भास्कर जाधव, यांच्यासह आदींची उपस्थित होते