जालना- रमजान ईद निमित्त जालना येथील इदगाह येथे बौद्ध समाज बांधवांच्या वतीने सर्वश्रेष्ठ ग्रंथ भारतीय संविधान पुस्तके देऊन मुस्लिम बांधवांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री विजय राठोड, पोलीस अधिक्षक श्री अक्षय शिंदे,मा.मंत्री.श्री.अर्जुनराव खोतकर, पाशा भाई, शाह आलम भाई,सुधाकर निकाळजे,दिनकर घेवंदे, आण्णा चीतेकर,रोहिदास गंगातिवरे,अश्फाक पठाण, अनवर मिर्झा,तय्यब बापू देशमुख,आदी मुस्लिम बांधवांची हजरोंच्या संख्येने उपस्थिती होती. सर्व मुस्लिम बांधवांनी संविधान बाचाओ देश बचाओ अशा घोषणा दिल्या