जालना सदर बाजार ईद गाह येथे ईद उल फितर ची नमाज अदा

36

जालना सदर बाजार ईद गाह येथे ईद उल फितर ची नमाज अदा करताना मुस्लिम बांधव.

शुभेच्छा देताना माजी मंत्री अर्जून खोतकर, माजी नगरसेवक नूर खान, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नंदकिशोर जांगड़े,पंडित भूतेकर,अरुण मगरे,आदि (छाया/जावेद तंबोली)