पाणीवेस येथे “इफ्तार पार्टी” कार्यक्रमाचे आयोजन

137
जमाअत-ए-इस्लामी हिंद तर्फे कलश सिटी,पाणीवेस येथे “इफ़तार पार्टी” चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शे.अय्यूब यांनी क़ुरआन पठन केले,अ.रशीद यांनी मराठी भाषांतर केले,शे.इस्माईल शहर अध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंद आणी आर.एम.जैस्वाल यांनी आपले विचार व्यक्त केले,प्रमुख वक्ते नौशाद उस्मान खान यांनी “रमजान व मानवतेचा संदेश” या विषयावर मार्गदर्शन केले आणी अब्दुल करीम यांनी आभार व्यक्त केले
प्रमुख उपस्थितीत पो.उप.नि.सुग्रीव चाटे,सहा.पो.उप.नि.परशुराम पवार ,पो.हेड कान्स्टेबल .सकु्तदिन तडवी,संतोष माधवले,नंदू जांगडे,रमेश गौरक्षक, एडव्होकेट.सुधाकर धामनगांवकर उपस्थित होते.
 कार्यक्रमाला सफल करण्यात आरिफ़ ख़ान, आसिफ़,सूफ़ियान,यूनुस,क़ाज़ी ग़ालिब,मो.मुश्ताक़,सोहेल,हारिस व अय्यूब  यांनी पर्यत्न केले.