क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे काम संपुर्ण देशाला संदेश देईल असे काम माजी मंत्री अर्जुनराव खोतकर; शिव सेनेच्या वतिने क्रांती ज्योबा फुले यांची जयती साजरी

26

जालना – क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे काम संपुर्ण देशाला संदेश देईल क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले नसेतर विद्यार्थीचे शिक्षणाचे काय झाले आस्ते यांची कल्पना केली जात नाही समाज पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे असल्याचे प्रतिपादन शिव सेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले जालना नगर पालिकेत शिव सेनेच्या वतिने सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयती साजरी करन्यात आली यावेळी शिव सेनेचे शहर प्रमुख विष्णु पाचफुले यांनी बोलताना सागितले सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी विद्यार्थीच शिक्षण घडविले सुर्य महात्मा ज्योतीबा फुले होते म्हणुन विद्यार्थी शिक्षण घेत आहे देशाती शाळा सुरु करण्याचे काम सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी केले असल्याचे शिव सेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफूले यांनी सागितले यावेळी. शिव सेनेचे शहर प्रमुख विष्णु पाचफुले शिव सेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर शिंदे माजी नगर सेवक गोपीचंद गोगडे दिपक वैद्य सुशिल भावसार दशत तोडुळे शकर सातपुते राम भुतेकर राम खाडेभराड पांडुरंग खैरे अजय मोहिते आकाश वैद्य आंनद गायकवाड विजय घोडके बालाजी पखाले वैभव वानखडे संतोष कुरील नरेश कुशुनदल सोनु वाघमारे नितिन ईगळे.अमरदिंप शिंदे किशोर कुरिल रमेश वानखेडे आदिची उपस्थित होती