क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गरजु शेतकर्‍यांना बि- बियाण्यांची बॅक वाटप

16

जालना – क्रांति सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयती निमित्त जालना तालुक्यातील गरजु शेतकर्‍यांना बि – बियाण्यांची बॅग व भव्य दिव्य आर्कषक रोषणाई स्टॅन्डवर डि जे चा कार्यक्रम दि 11 एप्रिल सायकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यक्रम जास्ती जास्त संख्येने उपस्थित रावे असे आव्हान क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले सर्व पक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष शंकर सातपुते उपाध्यक्ष अजय मोहिते कार्याध्यक्ष आकाश वैद्य कोषाध्यक्ष आंनद गायकवाड सचिव विजय घोडके महासचिव बालाजी पखाले स्वागताध्यक्ष वैभव वानखडे संतोष कुरील नरेश कुशुनदल सोनु वाघमारे नितिन ईगळे.अमरदिंप शिंदे किशोर कुरिल रमेश वानखेडे दशरथ तोडुळे आदिची केले आहे यावेळी कार्यक्रम उध्दघाटन म्हणुन कैद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कार्यक्रम अध्यक्ष म्हणुन सहकार पालकमंत्री अतुल सावे विशेष उपस्थित म्हणुन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार कैलास गोरंट्याल आमदार संतोष दानवे नारायण कुचे माजी आमदार अरविंद चव्हण कार्यक्रम मुख्य मार्गदर्शक ठाकरे गट शिव सेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर पंडित धानुरे शिव सेनेचे शहर प्रमुख विष्णु पाचफुले भाजप चे शहराध्यक्ष राजेश राऊत महाराष्ट्र उपाध्यक्ष ओबीसी भाजप आशोक पागाळकर माजी सभापती महाविर ढाक्का दिपक वैद्य शुभाष सातपुते शकर घोडके विजय पवार रुक्मिणी पवार आदिची उपस्थित राहनार असल्याचे अध्यक्ष शकर सातपुते यांनी सागितले