सैय्यद मंताशा मन्सूर अली यांच्या जीवनाचा पहिला रोजा

20

परतूर । प्रतिनिधी – येथील पाठांपुरा रहवाशी सैय्यद मंताशा मन्सूर अली वय 8 वर्षीय बालिकाने आपले आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला.
यावेळी त्यांचे नातेवाईकांनी . व आजोबा सय्यद अझहर आली. सैय्यद मुक्तीदर अली. सैय्यद आरेफ अली. सैय्यद असाद अली काका. सैय्यद अथर अली, सैय्यद अक्तर अली .मामा सैय्यद. मुबशशिर अली. सैय्यद अश्रफ अली वो वडील सैय्यद मन्सूर आली यांनी भरपूर दुआ व शुभेच्छा दिल्या आहेत.