शिवाजी खांडेभराड व रामेश्वर खांडेभराड यांचा सत्कार

12

टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खांडेभराड नुकताच थायलंडचा दौरा करून आल्याबद्दल, टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे कार्यकर्ते रामेश्वर खांडेभराड यांची तालुका उपप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र तर्फे तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जालना जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ता देशमुख यांचे आवर्जून उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राची जाफराबाद तालुका अध्यक्ष शेख अशपाक हे उपस्थित होते. याप्रसंगी तालुका महाराष्ट्राचे सचिव बालाजी शेवाळे दोन्ही कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिवाजी खांडेभराड त्याने थायलंडच्या अनुभव सांगताना सांगितले की भारतीय संस्कृती बद्दल च्या संस्कृतीला फार अभिमान आहे. भारतीय लोकांना बघितल्यानंतर थायलंडची लोक आदराने त्यांच्याशी बोलतात त्यांच्याशी व्यवहार करतात व भारतीय संस्कृती बद्दल गौरवोजगार काढतात. अशी माहिती सांगितली. त्यांनी सात दिवस केलेल्या थायलंडच्या दौर्‍यामध्ये आलेले अनुभव वृत्त प्रतिनिधीशी शेअर केली. थायलंड आपल्याला शांततेचा देश वाचला असून प्रगती करण्यामध्ये ऊर्जा मिळवण्यासाठी थायलंडला भारतातले अनेक लोक जातात असा मी जाऊन आलो माझ्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली असून भारतीय संस्कृतीचा अभिमान किती लोकांनी दाखवला त्यावेळेस मला खूप अभिमान वाटला. रामेश्वर खांडेभराड यांनी सांगितलेले सामाजिक कार्य करत असताना हे जे पद मला मिळालेले आहे ते सामान्य जनतेच्या सेवेसाठी मी त्याचा उपयोग करून घेईल आणि सामान्य जनतेचा फायदा कसा होईल सेवा कशी करता येईल याकडे माझं कटाक्षाने लक्ष असेल. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून असे काष्पाप यांनी सुद्धा दोन्ही कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत केले व त्यांचे अभिनंदन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राध्यापक दत्ता देशमुख यांनी दोन्ही कार्यकर्ते माजी विद्यार्थी असून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मला अभिमान आहे अशा पद्धतीचा गौरवोजगार त्यांच्याबद्दल काढले. व भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती करत जावी असे आशीर्वाद सुद्धा या प्रसंगी त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. महाराष्ट्र त्यांच्या सतत पाठीशी आश्वासन यावेळी त्यांना देण्यात आले.