जालना- शहरात गुटका बंदी असतानाही जालना शहरात परराज्यातून येणारा अवैध गुटख्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबधीत जालना शहरातातील गुटखा माफिया आणि अवैध व्यवसायातील सुत्रधारांरच मोका कायद्यान्वये कार्यवाई करावी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतिने अप्पर जिल्ह्अधिकारी आणि अप्पर पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे जालना शहरात काही दिवसापासुन गुटखा माफियाकडुन गुटख्याची सर्रास विक्री सुरु असुन शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे शासनाचे अधिकारी हे छोटे व लहान टपरी वाल्यांवर कार्यवाई करुन जनतेची दिशाभूल करीत आहे व मोठ्या गुटखा माफियासोडत संगनमत करुन गुटखा विक्री शहरात जोरात चालु आहे त्याच बरोबर या गुटखा माफिया ची तक्रार शासनाकडे केली आहे तर त्यांना खोट्या गुन्हयात षडयंत्र रचतात व गुटखा माफियांवर आजपर्यंत जेवढेही गुन्हयांची नोद झालेली असुन त्या आज पर्यत कठोर शिक्षा झालेली नसुन त्यामुळे गुन्हेगारांचे प्रमाणात वाढत आहे जालना शहरातील मोठ्यात गुन्हा विक्री बंद करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री गृहमंत्री यांची भेट घेणार असल्याचे शेवटी निवेदनात म्हटले आहे 15 ,दिवसात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुनिल रुपां खरे नगर सेवक ज्ञानेश्वर ढोबळे नगर सेवक महेश निकम भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष सोमेश काबलीया भाजप ओबीसी मोर्चा अमरदिप शिंदे भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष विशाल उफाड पाटील भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल यादव डोगरसिग साबळे आंनद झारखंड अमोल धानुरे शाम जाधव आदिचा साक्षरी आहे