जालना । प्रतिनिधी – सोयंजना येथे अन्नपुर्णा महिला बचत गटआयोजित अन्नपूर्णा महिला पापड उद्योगाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. बबनराव लोणीकर साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ मंदाताई बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी त्या बोलत होत्या पुढे बोलताना मंदाताई लोणीकर म्हणाल्या की महिलांनी खचुन जाऊ नये, एका विचारांच्या, एका मनाच्या, एका जीवाच्या महिलानी एकत्र येऊन बचत गट तयार करा बॅँकेतुन कर्जे घ्यावे. घेतलेल्या कर्जातून छोटे मोठे उद्योग उभारावेत. मेहनतीने उभारलेल्या उद्योगातून त्या घेतलेल्या कर्जाची परतफेड ताबडतोब करावी. बॅँकेत पत निर्माण करावी, जे ने करून बॅँक आपणाला घरी येऊन कर्ज देऊ शकते. त्यातुन अनेक उद्योग उभे करता येऊ शकतात त्यातुन आलेला दोन पैसा आपल्या घर संसारासाठी वापरून सन्मानाने जीवन जगता येऊ शकते. शेतीला छोटा मोठा जोडधंदा हा असलाच पाहिजे त्याकरिता आपण सर्व महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकेचे चे शाखा व्यवस्थापक मा. श्री अतुल सावजी सर, प्रविण सर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष रत्नमाला कास्टे, पंचायत समितीचे खरात सर, शिंदे सर, शेळके सर, अर्चना गरड मॅडम, छाया घोरबांड मॅडम, सरपंच, सौ. मिरा ढवळे . सोयंजना खउठझ भाग्यश्री ढवळे शेलके सर, शिन्दे सर, अर्चना मॅडम, गंगा जोगदंड, वर्षा खरात, छाया जोगदंड, रुखमीन कवडे, राधा नवल, व भाग्यश्री ढवळे, सुनीता ढवळे, रत्नमाला काष्टे, मंजूषा ढवले, कलिंदा भंवरे, राम कौर सोलंके, उषा ढवले,
प्रसाद ढवळे, रामेश्वर काष्टे, कैलास ढवळे, विठल ढवले, आसाराम नलगे, विलास सोलंके, मानिकराव सोलंके, विश्वनाथ कदम मामा, भाऊराव काष्टे, असरामा आबुज, सोमेश्वर ढवले,