कंत्राटदार ए पी पवार याच्या मुत्युची चौकशी करा राऊत 

61
जालना – नगर पालिकेचे शासकीय कंत्राटदार ए पी पवार याचे घाणेवाडी तलावात आत्महत्या केली ही घटना दुदर्वी आहे चांगला माणुस निघुन गेला जालन्यातील काही जणांचे संश्याय  आत्महत्या की घातपात आहे आत्महत्यान्यास  मंजुत  कराव लागले सर्वा प्रकरणाची चौकशी करुन आरोपी शासन झाले पाहीजे अशी मागणी भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत यानी एका प्रसिद्ध पत्रात म्हटले आहे काॅल रेकॉर्ड तपासुन माहिती काढली सर्व प्रकरण समोर येतील अशी घडले दुदवी आहे भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत यानी 14 रोजी पवार कुटुबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे.