महाराज अग्रसेन चे सिद्धांत सर्वांनी पालन करावे – रूपालीताई चाकणकर

23

जालना । प्रतिनिधी – समाजातील सर्व बांधवांना एकत्र आणून सर्वांचा विकास घडवून समाजाचा विकास घडवण्याचा सिद्धांत महाराजा अग्रसेन यांनी दिलेला आहे ते फक्त अग्रवाल समाजाचे नवे सर्वांचे आदर्श आहे असे रूपालीताई चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी जालना जिल्हा येथे दौर्‍यावर असताना त्यांना एडवोकेट महेश धनावत व स्थानिक महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष एडवोकेट अश्विनी धन्नावत महाराजा अग्रसेन यांच्यावरील लिहिलेली पुस्तक भेट देताना केली. यावेळी महिला आयोगाचे सदस्य एडवोकेट संगीता ताई चव्हाण, जालना जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष स्वप्निल खराबे, माजी नगरसेवक एडवोकेट रोहित बनवस्कर उपस्थित होते.