जालना | प्रतिनिधी 1988 मध्ये औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून गेले होते. या निमित्ताने विजयी सभा झाली होती. त्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी यापुढे औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगर असे नामकरण केले होते असे बोलताना युवा सेनेचे शेलेश घुमारे यांनी सागितले अंबड चौफुली येथे. युवासेनेकडून अंबड चौफुली येथे औरंगाबाद नामफलकांचे छत्रपती संभाजीनगर नामकरण असे फलकावर नाव टाकले युवा सेना कार्यकारी सदय आभिनन्यु खोतकर याच्या आदेशाने अंबड चौफुली फटाके फोडून जल्लोष साजरा केला
…केंद्र सरकारनं औरंगाबाद शहराचं नाव बदलून त्याठिकाणी छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे..मात्र रोडवरील फलकावर अद्यापही औरंगाबाद नाव होतं…त्याठिकाणी युवा सेनेच्या वतीनं याचं नामकरण करण्यात आलं युवा जा असून छत्रपती संभाजीनगर नावाचं फलक चिकटवण्यात आला..यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचं स्वागत करत फटाक्यांचा जल्लोष केलाय.. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख शेलेश घुमारे आमोल ठाकुर उपजिप्रमुख गणेश मोहिते जिल्हा समन्वयक सागर पाटील शुभाम टेकाळे शहर प्रमुख दिपक वैद्य. किरण सिरसाठ विक्रम कुसुदल उपशहर प्रमुख राज रत्नपारखे विपुल गायकवाड शहर समन्वयक पीटर खंदारे शहर संघटक संतोष परळकर विरेन हिवाळे शहर समन्वयक भुषण बनकर मनोज धानुरे राहुल गवारे आक्षय वल्लाकट्टी रणजीत बनवारी सुमित वाघमारे निलेश वाहुळे आदिची उपस्थित होती.