जालना । प्रतिनिधी – धुलीवंदन हत्ती रिसाला समितीची सोमवार (दि 27) रोजी दिगांबरराव पेरे यांच्या निवासस्थानी रंगार खिड़की काद्राबाद येथे झाली. या बैठकीत अध्यक्षपदी अंकुशराव राऊत तर सरचिटणीसपदी रमेश गौरक्षक यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, चिटणीसपदी ओमसेठ भारुका तथा उपाध्यक्षपदी मुन्ना गजबी, शरद गादिया, राजुरी ग्रुप, सुर्यकांत पवार, सखाराम मिसाळ, राधेशाम विजयसेनानी, प्रकाश जगताप, जनार्दन शहाणे, हरिअंकल देवीदान, आर.आर. खडके, ज्ञानदेव पायगव्हाणे यांची तर कोषाध्यक्षपदी दिगांबर पेरे यांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर मुख्य मार्गदर्शक कैलास गोरंट्याल, भास्कर आंबेकर, भास्कर दानवे, अंकुशराव देशमुख, विश्वास भवर, वामनराव राऊत, संजय खोतकर, राजेश राऊत, नंदु जांगडे, शेख महेमूद, रविंद्र राऊत, विष्णु पाचफुले, गणेश राऊत, मेघा चौधरी, अभय यादव, शेख माजेद, डेव्हिड भुमरे, चंपालाल भगत, विनीत साहनी, राजेंद्र आबड, विरेंद्र धोका, दुर्गेश काठोठीवाले, संजय राऊ, गोविंद गुंदडा, शाम लोया, सुनिल खैरे हे आहेत.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये भास्कर निर्वे, सुभाष जाधव, गोविंद गाजरे, रविंद्र बनकर, रामदास जाधव, हिरालाल पिपरिये, गोपाल अग्रवाल, प्रवीण लाहोटी, रजित कुलथे, मनोहर सिनगारे, विजय पंडीत, विठ्ठल शिर्के, लखारा मामु, सुखदेव बजाज, सुरेश गाजरे, संदीप पवार, बाळु देशमुख, राधाकिसन टिळेकर, रमेश कोठाळे, बबन आजगे, रशीद टेलर, अमर ठाकुर, इंदर गौरक्षक, कैलास वाघ, शंकर नवघरे, रविंद्र बैरागी, ओमप्रकाश भिसे, हेमंत ठक्कर, सतीश जाधव, सागर देवकर, साईनाथ मोरे, अर्जुन राऊत, सदाशिव पवार, मच्छिंद्र शिंदे, पांडुरंग काळे, मुकसाद भाई यांचा समावेश असून प्रसिध्दी प्रमुख म्हणून आशीष रसाळ, जावेद जांबोळी यांची निवड करण्यात आली आहे.